Browsing Tag

US News

जगातलं सगळ्यात गुप्त ठिकाण – “Area 51”!

Area 51 : अमेरिकेच्या नेवाडा वाळवंटात वसलेलं Area 51 हे ठिकाण जगातलं सर्वात रहस्यमय लष्करी केंद्र मानलं जातं. इथं ना कुणाला प्रवेश आहे, ना कुणाला संपूर्ण माहिती! आणि म्हणूनच याच्याभोवती फिरतात असंख्य UFO, एलियन, आणि गुप्त प्रयोगांचे
Read More...

Video : आईच्या दूधाचा स्वाद देणारी आइस्क्रीम!किंमत ऐकून थक्क व्हाल!

Breast Milk Flavored Ice Cream : आता अमेरिकेत तुम्हाला मिळू शकते एक अशी आइस्क्रीम जी अगदी आईच्या दूधासारखा स्वाद देते! होय, तुम्ही बरोबर वाचत आहात. अमेरिका स्थित दोन नामांकित कंपन्यांनी मिळून अशी आइस्क्रीम बनवली आहे, ज्यामध्ये आईच्या
Read More...

भारतीय कोलंबी उद्योगाला फटका, हजारो शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर!

Trump Tariff Effect On Indian Shrimp Export : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ निर्णयामुळे आंध्र प्रदेशातील झिंगा (कोलंबी) उद्योगाला प्रचंड फटका बसला आहे. अमेरिकन सरकारने भारतीय झिंग्यावर आयात शुल्क २५% वरून
Read More...

‘ब्रेस्ट मिल्क’ विकून महिन्याला ८७ हजार रुपये कमाई!  ‘हे’ दूध किती सुरक्षित?

US Women Selling Breast Milk : अमेरिकेत स्तनपानाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेक महिला आपल्या बाळांना फॉर्म्युला दूध न देता नैसर्गिक ब्रेस्ट मिल्क देण्याकडे झुकत आहेत. याच दरम्यान एक चकित करणारी माहिती समोर आली आहे, अनेक अमेरिकन महिला
Read More...

इराण ‘होर्मुझ’ जलमार्ग बंद करण्याच्या तयारीत, भारतावर परिणाम काय?

Strait of Hormuz : इराणच्या संसदेने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन इराणी अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.
Read More...

इस्रायल आणि इराणने एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली, अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा

Israel-Iran Conflict : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेच्या प्रवेशानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. २३ जूनच्या पहाटे, इस्रायली हवाई दलाच्या २० लढाऊ विमानांनी गुप्तचर माहितीच्या आधारे इराणच्या अनेक भागांवर बॉम्बहल्ला केला. दुसरीकडे, इराणनेही
Read More...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’मुळे संपूर्ण जगात खळबळ, प्रत्येक भारतीय कुटुंबालाही धक्का!

Donald Trump Tariff Policy : डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीदरम्यानच घोषणा केली होती की जेव्हा जेव्हा ते सत्तेत येतील तेव्हा ते रेसिप्रोकल टॅरिफ धोरण लागू करतील. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ धोरण जाहीर केले आणि २
Read More...

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द, US Citizenship मिळवणे आता सोपे राहिले नाही!

Donald Trump : अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अनेक मोठ्या घोषणा केल्या आणि त्यानंतर अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या या आदेशांवर व्यापक प्रतिक्रिया उमटत आहेत.
Read More...

‘आता अमेरिकेत फक्त स्त्री-पुरुष, तिसरे लिंग नाही’, शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे बदल!

Donald Trump's Historic Decision : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी घोषित केले की अमेरिकेचा 'सुवर्णयुग'
Read More...

डोनाल्ड ट्रम्पसोबत जेवण करायचंय? 9 कोटींचा खर्च, स्वत: 2 हजार कोटी कमावणार…

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत आहेत, जगभरातून पाहुणे या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या परंपरेविरुद्ध, ट्रम्प याला जागतिक राजकीय कार्यक्रम बनवत
Read More...

लॉस अँजेलिसमध्ये आगीचा हाहाकार, वणव्यात हाजारो लोक बेघर, 300 कोटींचा बंगला खाक

Los Angeles Fire : अमेरिका आजकाल नैसर्गिक आपत्तींशी खूप झगडत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पसरलेल्या जंगलातील आगीमुळे अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. जंगलातील आग वस्त्यांपर्यंत इतक्या वेगाने पोहोचली की ती विझवता आली नाही. या आगीत
Read More...

Video : टेस्लाचा सायबर ट्रक फुटला! ट्रम्प हॉटेलबाहेर स्फोट, एकाचा मृत्यू

Cybertruck : लास वेगासमध्ये ट्रम्प हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबर ट्रकमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला असून 7 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर सायबरट्रकचा स्फोट आणि न्यू ऑर्लिन्समधील
Read More...