IPL 2024 GT vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा मोदी स्टेडियमवर रांगडा खेळ; गुजरातवर ६ गड्यांनी मात!
IPL 2024 GT vs DC : आपल्या गोलंदाजांच्या स्फोटक कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा त्यांच्याच घरी 6 गडी राखून पराभव केला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 100 धावांचा!-->…
Read More...
Read More...