Browsing Tag

cricket news

‘त्याने पीरियड्सबद्दल विचारलं…’, बांगलादेशच्या क्रिकेटरचे सिलेक्टरवर आरोप, क्रिकेटविश्वात…

Bangladesh Cricketer Jahanara Alam Controversy : बांगलादेश महिला क्रिकेट संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जहानारा आलम हिने संपूर्ण क्रिकेटविश्वाला हादरा देणारा खुलासा केला आहे. सध्या मानसिक ताणामुळे विश्रांती घेत असलेली जहानारा हिने माजी निवड
Read More...

बार्शीचा महावीर कदम ठरला ‘फुल आयर्न मॅन’; मलेशियात 226 किमी अंतर पार करून भारताचा झेंडा फडकावला!

Mahavir Kadam Ironman : बार्शीचा तरुण महावीर कदम याने जगातील सर्वात कठीण क्रीडा मानल्या जाणाऱ्या ‘फुल आयर्न मॅन’ पदावर आपले नाव कोरले आहे. मलेशियातील सुंदर पण आव्हानात्मक लंगकावी बेटावर पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने तब्बल
Read More...

ट्रॉफीपेक्षा मौल्यवान क्षण.., विश्वविजेती कॅप्टन हरमनप्रीत कौरचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय!

Harmanpreet Kaur Emotional Moment With Father : भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. 1973 पासून चालत आलेल्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर विराम देत भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप जिंकण्याचा ऐतिहासिक
Read More...

“हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडावं’’, टीम इंडियाच्या माजी कॅप्टनचं मत!

Shantha Rangaswamy On Harmanpreet Kaur : महिला वनडे वर्ल्डकप 2025 जिंकत भारताने क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे. भारताच्या या अभूतपूर्व विजयानंतर संपूर्ण देश जल्लोषात आहे. मात्र या ऐतिहासिक यशानंतरही भारतीय महिला क्रिकेटमधील
Read More...

VIDEO : महिला क्रिकेट विश्वचषक विजयानंतर अमोल मुझुमदार यांचे मुंबईत भव्य स्वागत; शेजाऱ्यांनी दिला…

Amol Muzumdar Welcome : नवी मुंबईत रविवारी रात्री इतिहास रचला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच वनडे विश्वचषक जिंकत दक्षिण आफ्रिकेला डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर 52 धावांनी हरवत अमोघ कर्तृत्व सिद्ध केले. या अविस्मरणीय विजयाचा उत्सव
Read More...

भारतीय महिलांचा विश्वचषक विजय; विराट कोहलीचा अभिमानाचा मेसेज, “भारतीय असल्याचा आज सर्वात मोठा…

Virat Kohli On India Women's World Cup Win : नवी मुंबईच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी (2 नोव्हेंबर) इतिहास रचला. तुफानी लढतीत दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत भारताने पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. या
Read More...

 “मी भारतासाठी वर्ल्डकप जिंकणार!”, सचिनच्या दर्शनाने जेमिमाचे आयुष्य कसं बदललं?

Jemimah Rodrigues : मुंबईची तरुण क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्ज आज प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाची ध्वजवाहक ठरली आहे. 2025 महिला वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत टीम इंडिया पोहोचली आहे आणि या प्रवासात जेमिमाच्या बॅटने कमाल केली आहे. पण तिच्या या
Read More...

अमोल मुझुमदार : भारतासाठी एकही मॅच खेळला नाही, तरीही ‘वर्ल्डकप’च्या फायनलपर्यंत जाणारा कोच!

Amol Muzumdar : भारतीय क्रिकेटमध्ये प्रकाशझोत बहुतेक वेळा चमकदार खेळाडूंवर किंवा जाहीर वक्तव्य करणाऱ्या प्रशिक्षकांवरच पडतो. पण कधी कधी शांततेत चालणारे बदलही इतिहास घडवतात. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार हे
Read More...

17 वर्षाच्या क्रिकेटरचा मृत्यू! नेट्समध्ये सराव करताना चेंडू लागला; क्रिकेटविश्वात शोककळा

Ben Austin Death : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील उपनगरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने स्थानिक क्रिकेटविश्व हादरून गेले आहे. केवळ 17 वर्षांचा तरुण क्रिकेटर बेन ऑस्टिन याचा सरावादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने मृत्यू झाला. मंगळवारी
Read More...

पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन तरुण क्रिकेटर ठार! फक्त एक दिवसाआधी घेतला होता ‘मॅन ऑफ द…

Afghanistan Cricketers Killed : पाकिस्तानच्या सैन्य हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात तीन उभरते क्रिकेटपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने अफगाणिस्तान क्रिकेट जगतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातही संताप
Read More...

सोलापूरच्या किरण नवगिरेनं केलं जे आजवर कुणी केलं नव्हतं! महिला टी20 मध्ये रचला इतिहास

Kiran Navgire Century : भारतीय महिला क्रिकेटमधील ‘पॉवर हिटर’ म्हणून ओळखली जाणारी किरण नवगिरे हिने पुन्हा एकदा आपल्या विस्फोटक फलंदाजीने क्रिकेटविश्वाला थक्क केलं आहे. सीनियर महिला टी20 ट्रॉफीच्या सामन्यात सोलापूरच्या या धडाकेबाज खेळाडूने
Read More...

अश्लील ऑडिओ क्लिप, टॅक्स चोरी, इंग्लंडचा दिग्गज कर्णधार बेपत्ता!  

Paul Collingwood Controversy : अ‍ॅशेस मालिकेची उलटगणती सुरू झाली असताना इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठा भूकंप आला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित अ‍ॅशेस सिरीज 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण त्याआधीच इंग्लंडच्या संघातील
Read More...