Browsing Tag

IPL 2026

IPL, सट्टेबाजी आणि दाऊद इब्राहिम…ललित मोदींच्या नव्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ!

Lalit Modi On Dawood Ibrahim : ज्या इंडियन प्रीमियर लीगने (IPL) भारताला जागतिक क्रिकेटचे महासत्ता बनवले, त्याच आयपीएलच्या स्थापनेच्या पायाखाली अंडरवर्ल्ड आणि काळ्या पैशाचा भयानक विळखा होता का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आयपीएलचे
Read More...

Red Bull ते Complan! १५ वर्षांच्या वयात कोट्यवधींचे ब्रँड्स खिशात; वैभव सूर्यवंशीच्या नव्या ब्रँड…

Vaibhav Sooryavanshi : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक वादळे आली आणि गेली, पण अवघ्या १५ वर्षांच्या एका मुलाने आयपीएलच्या खेळपट्ट्यांवर जे वादळ निर्माण केले, त्याची चर्चा आता क्रीडा जगताच्या कक्षा ओलांडून थेट कॉर्पोरेट विश्वाच्या उच्चपदस्थ
Read More...

आता वर्षातून दोनदा रंगणार आयपीएल? बीसीसीआयच्या अंतर्गत हालचालींनी खळबळ!

IPL schedule change : जगभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांना वेड लावणारी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल आता एका मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभी आहे. गेल्या दोन दशकांपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आयपीएल हे जणू एक समीकरण बनले होते.
Read More...

आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नाही, ते अखेर घडले!

IPL 2026 : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या क्षणाची कल्पना करूनही चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकतो, तो क्षण अखेर आयपीएल २०२६ च्या मैदानावर प्रत्यक्षात अवतरला. अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेव्हा चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि
Read More...

टिम डेव्हिडनं मुंबई इंडियन्सला ‘मिडल फिंगर’ दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल!

Tim David middle finger video : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात झालेला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक ठरला. आरसीबीने या सामन्यात रोमहर्षक विजय
Read More...

हार्दिक पांड्या आणि MI मध्ये पुन्हा मिठाचा खडा? ‘अनफॉलो’ केल्याने संघ सोडण्याच्या…

Hardik Pandya Unfollow Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या मैदानातून मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात येताच मैदानाबाहेर एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध १० मे रोजी झालेल्या निर्णायक
Read More...

बीसीसीआयकडून IPL 2026 playoffs चे वेळापत्रक जाहीर! बेंगळुरूचा पत्ता कट

IPL 2026 playoffs schedule : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या प्लेऑफ वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. आयपीएल २०२६ च्या प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक आता समोर
Read More...

IPL 2026 : कॅच घेताना काळजाचा ठोका चुकला! लुंगी एन्गिडीच्या डोक्याला दुखापत, तातडीने रुग्णालयात दाखल

Lungi Ngidi Head Injury : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या १९ व्या हंगामात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्याला गालबोट लागले आहे. दिल्लीचा दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याला क्षेत्ररक्षण
Read More...

IPL 2026 : श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सचा ऐतिहासिक पराक्रम; 265 धावांचा यशस्वी पाठलाग, क्रिकेट जगत…

dc vs pbks : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ मध्ये आज क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अविश्वसनीय आणि ऐतिहासिक सामन्याची नोंद झाली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सने दिलेले २६५
Read More...

मुंबई इंडियन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम? पराभवानंतर आकाश अंबानींचा तीव्र संताप; डगआऊट सोडून बाहेर,…

Akash Ambani Angry Video : आयपीएल २०२६ च्या हंगामात पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर संघात सर्व काही ठीक
Read More...

संजू सॅमसनचं आयपीएलमधील 5वं शतक! चेन्नई सुपर किंग्ससाठी दुसरी शंभरी; मुंबईचे खेळाडूही नतमस्तक 

Sanju Samson IPL 2026 Century : आयपीएल २०२६ मधील सर्वात बहुप्रतीक्षित सामना म्हणजेच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आज वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नईचा स्टार फलंदाज संजू सॅमसनने आपल्या बॅटची जादू दाखवत क्रिकेट
Read More...

IPL पाहणं आता होणार स्वस्त? ४०% जीएसटीच्या कचाट्यातून प्रेक्षकांची होणार सुटका!

IPL Ticket GST :  भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल (IPL) हा केवळ एक खेळ नसून तो एक उत्सव आहे. मात्र, गेल्या काही काळापासून स्टेडियममध्ये जाऊन हा उत्सव साजरा करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आयपीएल
Read More...