Browsing Tag

crime news

पवईत थरार! 20 मुलांना स्टुडिओत ओलीस धरणाऱ्या संशयिताचा पोलीस एन्काऊंटर; सर्व मुले सुखरूप

Mumbai Powai Hostage Case : मुंबईतील पवई परिसरात घडलेली घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली. एका बनावट ऑडिशनच्या बहाण्याने 20 चिमुकल्यांना RA स्टुडिओमध्ये कैद करणारा रोहित आर्य नावाचा तरुण पोलीस चकमकीत मृत्युमुखी पडला आहे. सर्व 20 मुले
Read More...

राज्यपालांच्या नातवाचा रहस्यमय मृत्यू! आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलं, “आत्मे मला त्रास देतात..”

Governor Manoj Sinha Grandson Death : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचा 16 वर्षीय नातू आरव मिश्रा याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरच्या कोहना भागातील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.
Read More...

चालत्या गाडीतून उभ्याने लघुशंका! थारवाल्याची निर्लज्ज कृती; व्हिडिओ व्हायरल

Thar Car Pee Incident Viral Video : गुरुग्राम (हरियाणा) येथील एका धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर चालत्या महिंद्रा थार गाडीतून एका युवकाने अशी लाजीरवाणी आणि अशोभनीय कृती केली की, पाहणाऱ्यांनी डोळे
Read More...

पित्याचा खून करून पुरावे लपवले ‘क्राईम पेट्रोल’ पाहून, पण एका चुकीनं फुटलं सगळं!

Kanpur Son Kills Father : चित्रपट आणि क्राईम सीरिज पाहून गुन्हेगारीच्या जगात प्रेरणा घेण्याची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका युवकाने 'दृष्यम' चित्रपट आणि ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील शक्कल
Read More...

पोलिसांचा गोळीबार, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू! काय घडलं इतकं भयंकर की जीव गमवावा लागला?

Indian Engineer Shot Dead In US : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतातील तेलंगाणाचा रहिवासी आणि संगणक अभियंता मोहम्मद निजामुद्दीन याला अमेरिकन पोलिसांनी थेट गोळ्या झाडून ठार केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना 3
Read More...

भाजप कार्यकर्त्यांवर भाजीपाला लुटल्याचा आरोप; 800 रुपयेही चोरले, विक्रेत्याने दाखल केली तक्रार!

BJP Workers Vegetable Theft : उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात भाजप कार्यकर्त्यांवर भाजीपाला लुटल्याचा आरोप समोर आला आहे. भाजी विक्रेत्याचे नाव राजेश सोनकर असून, त्यांनी सांगितले की भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ठेल्यामधील भाजीपाला उचलून
Read More...

मराठा आंदोलनाच्या नावाखाली लूट? मुंबई फोर्टमध्ये कपड्याचं दुकान फोडलं, CCTVत युवकांचं कृत्य कैद

Maratha Protest Loot Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुंबईच्या फोर्ट भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या काही युवकांनी
Read More...

टी-20 वर्ल्डकप खेळलेल्या क्रिकेटरने केली चोरी, कोर्टात गुन्ह्याची कबुली, मोठे रेकॉर्ड नावावर!

T20 World Cup Player Robbery : टी-20 वर्ल्डकपमध्ये दोनदा खेळलेला आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर असलेला पापुआ न्यू गिनी संघाचा क्रिकेटपटू किपलिंग डोरिगा (Kiplin Doriga) सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. डोरिगावर डकैतीचा गंभीर आरोप करण्यात
Read More...

60 सेकंदात 2 लाखांची लूट! रस्त्यावर लहानगा पडला आणि…जळगावात फिल्मी स्टाईल चोरीचा VIDEO!

Jalgaon Robbery : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एका सेवानिवृत्त शिक्षकाला लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या चोरीत एका अल्पवयीन मुलाचा वापर करून ‘मिर्गीचा झटका’ येत असल्याचा नाटक रचण्यात आलं होतं. याचा
Read More...

प्रेग्नंट पत्नीचा निर्घृण खून! नवऱ्याने तुकडे करून फेकले नदीत, पोलिसांनी उघड केला थरारक गुन्हा

Hyderabad Pregnant Woman Killed : हैदराबादमधून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीचा नवऱ्याने निर्घृण खून केला असून तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही थरारक
Read More...

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार! गँगस्टरची थेट धमकी, ‘ही तर फक्त सुरुवात..’

Kapil Sharma Canada Cafe Firing : सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडामधील "Caps Café" वर पुन्हा एकदा ताबडतोब गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतात खळबळ माजली आहे. लॉरेन्स
Read More...

मोदींच्या भाषणाआधी खळबळ, 7 पोलीस थेट निलंबित, दिल्लीत काय घडलं?

Delhi Police Suspension : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्वतंत्रता दिनाच्या तयारीसाठी चालू असलेल्या सिक्योरिटी मॉक ड्रिल दरम्यान मोठी गाफिलगिरी समोर आली आहे. एक डमी (नकली) बॉम्ब शोधण्यात अपयशी ठरलेल्या 7 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात
Read More...