Browsing Tag

sports news

महेंद्रसिंह धोनीने रचला इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाही ‘हे’ करता आलेलं…

IPL 2024 MS Dhoni | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रविवारी (31 मार्च) क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम रचला, ज्याला आतापर्यंत जगातील कोणताही यष्टीरक्षक स्पर्श करू शकला नाही. धोनीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मोसमात हा
Read More...

IPL 2024 : हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांनो…सावधान! वानखेडेवर राग काढाल, तर…

IPL 2024 MI vs RR : आयपीएलमध्ये आज सोमवारी मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात जबरदस्त जुगलबंदीची अपेक्षा आहे. 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई
Read More...

IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू! पहिलीच मॅच खेळणाऱ्या बॉलरची कमाल, पाहा Video

Fastest Ball Of IPL 2024 | लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना अटल बिहारी व्यापेयी एकना स्टेडियमवर रंगला. लखनऊकडून केएल राहुलच्या जागी निकोलस पूरनने कर्णधारपद सांभाळले. या सामन्यात लखनऊने वेगवान गोलंदाज मयंक यादवला (Mayank
Read More...

IPL 2024 LSG vs PBKS : राहुल ओपनर, पण पूरन कॅप्टन! लखनऊने जिंकला टॉस,पाहा Playing 11

IPL 2024 LSG vs PBKS : आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगत आहे. लखनऊमध्ये रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टॉसवेळी लखनऊकडून निकोलस पूरन मैदानात आला. केएल राहुल
Read More...

टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा ‘या’ वेळेला होणार!

T20 World Cup 2024 | कदाचित हा टी-20 विश्वचषक भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्मासाठी शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. अशा स्थितीत अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात त्याला
Read More...

IPL 2024 RCB vs KKR : कोलकाताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, विराट विरुद्ध गंभीर थरार, पाहा Playing…

IPL 2024 RCB vs KKR | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी बंगळुरू येथे खेळवला जात आहे. या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपले
Read More...

IPL 2024 : हार्दिक पांड्याकडून लसिथ मलिंगाचा अपमान? व्हायरल झाला व्हिडिओ, पाहाच!

IPL 2024 Hardik Pandya and Lasith Malinga Viral Video : मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या IPL 2024 मध्ये चर्चेचा केंद्रबिंदू आहे. हार्दिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा
Read More...

IPL 2024 RR vs DC : ऋषभ पंतला राग अनावर, बॅटही जोरात आपटली! पाहा Video

IPL 2024 RR vs DC Rishabh Pant | ऋषभ पंतच्या क्रिकेटमधील कमबॅकमुळे सर्वांना उत्सुकता आहे. पंतने आयपीएल 2024 मध्ये कमबॅक केले. वर्षभरापूर्वी भयानक कार अपघातातून तो बचावला. त्यानंतर प्रचंड मेहनत करून त्याने स्वत: ला तंदुरुस्त केले. यावेळी
Read More...

IPL 2024 RR vs DC : शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला गुंडाळलं, राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय!

IPL 2024 RR vs DC | राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी मात देत सलग दुसरा विजय नोंदवला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानकडून आवेश खानने तिखट मारा करत फक्त 4 धावा दिल्या आणि संघाला विजय
Read More...

IPL 2024 : रियान परागची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी, दिल्लीला 186 धावांचे आव्हान

IPL 2024 RR vs DC Riyan Parag | सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रियान परागने यंदा आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. राजस्थानच्या दुसऱ्या सामन्यातील जबरदस्त फलंदाजीमुळे रियानने टीकाकारांची तोंडे बंद करून टाकली. आयपीएल 2024 साठी राजस्थान
Read More...

IPL 2024 RR vs DC : दिल्लीचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा Playing 11

IPL 2024 RR vs DC | राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना आज म्हणजेच गुरुवार 28 मार्च रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगत आहे. राजस्थान रॉयल्सने मोसमाची सुरुवात विजयाने केली, तर दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा
Read More...

IPL 2024 : रोहित शर्माची डबल सेंच्युरी..! असा कारनामा करणारा मुंबई इंडियन्सचा पहिलाच खेळाडू

IPL 2024 SRH vs MI Rohit Sharma | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 8 वा सामना खेळला जात आहे. रोहित शर्माने या सामन्याचा भाग होताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Read More...