Browsing Tag

viral news

Video : मारले सलग 8 षटकार! 11 चेंडूंत फिफ्टी ठोकून केला विश्वविक्रम! सर्वत्र आकाश कुमारची चर्चा

Akash Kumar World Record : रणजी ट्रॉफीच्या प्लेट गटातील सामन्यात मेघालयचा खेळाडू आकाश कुमार याने अविश्वसनीय कामगिरी करून सर्वांना चकित केले आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 8 षटकार ठोकत आणि फक्त 11 चेंडूंवर अर्धशतक झळकवत…
Read More...

मृत समजून मुलाचा अंत्यसंस्कार झाला आणि तीन दिवसांनी तोच मुलगा घरात परत जिवंत आला!

Man Alive After Funeral : छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातून एक अविश्वसनीय आणि थरारक घटना समोर आली आहे. मृत मानलेल्या एका तरुणाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर तीन दिवसांनी तो जिवंत घरी परतला! या घटनेने फक्त गावच नव्हे, तर संपूर्ण पोलीस विभागाला…
Read More...

“मी तुझ्यासाठी पत्नीचा खून केला आहे”, बेळगावातील डॉक्टरचा धक्कादायक गुन्हा, संशयास्पद…

Bengaluru Doctor Murder : बंगळुरूतील एका डॉक्टरने स्वतःच्या पत्नीचा खून केल्यानंतर अनेक महिलांना "मी तुझ्यासाठी पत्नीचा खून केला" असा थरकाप उडवणारा मेसेज पाठविल्याचा धक्कादायक तपशील उघड झाला आहे. हा मेसेज त्याने PhonePe व्यवहाराच्या नोट्स…
Read More...

Video : आंध्र प्रदेशातील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू, लहान…

Venkateswara Temple Stampede : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथे असलेल्या प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळली आणि त्यातून भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत…
Read More...

चेर्नोबिलमध्ये दिसले निळे कुत्रे! रेडिएशनचा परिणाम की काही रहस्यमय केमिकलचा खेळ?

Chernobyl Blue Dogs : चेर्नोबिल... हे नाव ऐकताच 1986 मधील जगाला हादरवून टाकणारा अणुभट्टी स्फोट आठवतो. त्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण प्रदेशात न्यूक्लियर रेडिएशन पसरले आणि आजपर्यंत तो भाग निर्जन आहे. मात्र, या विनाशाच्या सावलीत अजूनही काही…
Read More...

राज्यपालांच्या नातवाचा रहस्यमय मृत्यू! आत्महत्येच्या चिठ्ठीत लिहिलं, “आत्मे मला त्रास देतात..”

Governor Manoj Sinha Grandson Death : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचा 16 वर्षीय नातू आरव मिश्रा याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कानपूरच्या कोहना भागातील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. …
Read More...

९ महिन्याचं बाळ घेऊन २५०० मीटर पर्वतावर चढले आई-वडील! पुढे जे घडलं ते वाचून अंगावर काटा येईल…

Baby Mountain Climb :  पोलंडच्या ‘माउंट रिसी’ या देशातील सर्वात उंच शिखरावर (Mount Rysy, 2500 मीटर) एका लिथुआनियाई दाम्पत्याने फक्त 9 महिन्याचं बाळ घेऊन चढाई करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण युरोप…
Read More...

प्रेमानंद महाराज खूप आजारी असल्याच्या अफवा; अखेर स्वतः महाराजांनीच सांगितलं खरं!

Premanand Maharaj Health News : वृंदावनचे सुप्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्या तब्येतीबद्दल गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. अनेकांनी फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर "महाराज आजारी आहेत", "गंभीर अवस्थेत आहेत" अशा…
Read More...

‘100 कोटींचा टर्नओव्हर, 6 लाख जीएसटी आणि रॉल्स रॉयसचे स्वप्न!’, अखेर हा ‘वायरल रवी शर्मा’ आहे तरी…

Viral Ravi Sharma : दर महिन्याला 100 कोटी रुपयांहून अधिक टर्नओव्हर, 6 लाख रुपयांचा जीएसटी आणि महागड्या गाड्यांचा ताफा – हे सगळं ऐकून तुम्हालाही वाटेल की हा कुठला उद्योगपती किंवा बिझनेस आयकॉन असेल. पण नाही! सोशल मीडियावर सध्या व्हायरल…
Read More...

‘कॅन्सर जिंकला मित्रांनो… आता मी चाललो!’, लाखो लोकांच्या मनाला चटका लावणारी 21 वर्षांच्या तरुणाची…

21 Year Old Boy Cancer Emotional Post : जगणं किती विचित्र आहे ना! काही लोकांकडे वेळ असतो, पण त्यांना त्याची किंमत कळत नाही... आणि काही जणांकडे वेळ उरतच नाही. आपण सगळेच असे जगतो की जणू आयुष्य आपल्या हातात आहे – हवं तेव्हा थांबेल, हवं तेव्हा…
Read More...

एका चुकीनं खात्यात आले दीड कोटी! चक्क कोर्टाने सांगितलं, पैसे परत द्यायचे नाहीत!

Salary Credit Mistake : कधी तुमच्या डोक्यात विचार आला आहे का की, “आपल्या खात्यात चुकून काही कोटी रुपये जमा झाले तर?” मग पुढचं आयुष्य मौजमजेत जाईल! पण चिली (दक्षिण अमेरिका) देशात एका व्यक्तीसोबत असंच खरंच घडलं. एका कंपनीनं त्याच्या मासिक…
Read More...

आपल्या गावातसुद्धा असा रस्ता हवा ना? वाचा ह्या माणसाची भन्नाट कल्पना!

Rajagopalan Vasudevan Plastic Man of India : प्लास्टिक कचऱ्याचा उपयोग करून रस्ते बनवणाऱ्या राजगोपालन वासुदेवन यांना ‘भारताचे प्लास्टिक मॅन’ म्हणून ओळखले जाते. ते केवळ एक वैज्ञानिक नाहीत, तर कचऱ्याचे सोनं करणारे विचारवंत आहेत. त्यांचा शोध…
Read More...